वर वधू महिती
वधु
चि. सौ. कां. मृणाल
कै. पुंडलिक चिंतामण महाजन यांची नात कै. भगवान पुंडलिक महाजन व श्री. अर्जुन पुंडलिक महाजन यांची पुतणी सौ. संध्या व श्री. दयाराम पुंडलिक महाजन (शिक्षक) यांची सुकन्या रा.वाडे ह.मु. छत्रपती संभाजीनगर
वर
चि. मुकूंदा
कै. जयराम गोबा महाजन यांचे नातू श्री. बळवंत जयराम महाजन व श्री. सुर्यभान जयराम महाजन यांचे पुतणे सौ. आशा व श्री. शामराव जयराम महाजन यांचे सुपुत्र रा. पातोंडा ता. चाळीसगांव ह.मु. पुणे