Father of the Bride
Joyful at heart, calm in spirit, and endlessly understanding. The real peace of mind of our family. विनोदी मनाचे, शांत आणि अत्यंत संयमी व्यक्तिमत्व, जे खऱ्या अर्थाने आमच्या घराला स्थिरता आणतात.
Mother of the Bride
Resilient, protective, loving, and super-organised, she is the heartbeat and anchor of the bride’s world. खंबीर, प्रेमळ, सदैव पाठिशी राहणारी एक उत्कृष्ट नियोजक. नवरीच्या हृदयाचा स्पंदन आणि तिच्या जगाचा आधारस्तंभ.
Father of the Groom
A selfless visionary guide whose determination built our foundations, and whose poetic nature continues to inspire us. एक निस्वार्थी दूरदर्शी मार्गदर्शक, ज्यांच्या दृढनिश्चयाने आमची पायाभरणी झाली आणि ज्यांचा काव्यात्मक स्वभाव आम्हाला सतत प्रेरणा देतो.
Mother of the Groom
The quiet backbone of our home, endlessly caring, full of spirit, and the superwoman who keeps every thread of the family together. आमच्या घराची आधारस्तंभ! अत्यंत प्रेमळ, उत्साही आणि प्रत्येक नात्याची दोरी हातात धरून ठेवणारी खरीखुरी सुपरवूमन.
Brother of the Bride
Dreamy, artistic boy, adding color and creativity to every moment! कल्पनात्मक, कलाकार मुलगा, प्रत्येक क्षणाला रंगीबेरंगी आणि रचनात्मक जोड लावणारा!
Grandparents of the Bride
Our Aajoba, a Professor who is continuing to advise us by shaping our minds and our Aaji, who artistically shaped our hearts. The source of love and wisdom - whose blessings and warmth have shaped generations. प्राध्यापक म्हणून मार्गदर्शनाची धुरा सांभाळून आमची विचारशक्ती घडविणारे आजोबा आणि कल्पनात्मकरीतीने आमच्या हृदयाला आकार देणारी आजी. प्रेम आणि विवेकाचा उगम - ज्यांच्या आशीर्वादांनी आणि ऊर्जेने पिढ्यानपिढ्या घडल्या.
Grandparents of the Groom
Lifelong teachers, inseparable from the school, paved the path for our thinking तिमिरातुनी तेजाकडे नेणारे असे परिपूर्ण शिक्षक, जे अजूनही शाळेपासून नाळ जोडून आहेत, ज्यांनी आमच्या विचारांची दिशा ठरवली.
Blessing us with all their love
To bring the charm into the wedding. आमच्या लग्नात आपली एक भुरळ पाडायला...
Fun stimulators
The ones who made our moments into the best memories! ज्यांनी आमचे क्षण सुंदर आठवणींमध्ये बदलले!